On Ceropegia Huberi Ceropegia Huberi Is a Species of Plant in The Family Apocynaceae.

निसर्गाचा दागिना कडा खांतुडी

कडा खांतुडी हि वनस्पती अतिशय दुर्मिळ  आहे आणि ती पश्चिम घाटाच्या परिसरात  आढळून येते, हि वनस्पती ह्या घाटा मधल्या  सगळ्यात दुर्मिळ फुलझाडांच्या यादी मध्ये  मोडली जाते. हिरव्या अशा डोंगरा वर जिथे जणू डोंगराने  हिरवी चादर लपेटली आहे  त्या मध्ये पावसाळ्यात ह्या झुडपाची फुलं अतिशय शोभून दिसतात, जणू हिरव्या डोंगराने आभूषण धारण  केले आहे , ह्या झुडपाची फुलं स्व:ता मध्येच खूप अनोखी आहेत. ही एक गिर्यारोहण वनस्पती आहे, जी जमिनीखाली कंद तयार करते,हा कंद खाण्यायोग्य असतो. आणि त्यात सेरोपेगिन नावाचा अल्कलॉइड असतो. आणि ते आयुर्वेदिक औषध टायर करण्यासाठी वापरले जाते.जे अनेक रांगेवर अनेक विशेषतः अतिसार, आमांश आणि सिफिलिस सुद्धा सक्रिय असतात. पानाचा आकार सुमारे ६ किमी लांब आणि १. ६ सेमी रुंद असतो. ते सुमारे १ सेमी लांब देठाप्ससुन सुरु होतात. फुले लहान आहेत फक्त १ सेमी लांब आहेत. ते ३ किंवा ४ सेमी लांब देठावर लहान गाठमध्ये एकत्र उभे राहतात आणि स्वन्द्रीचे एक उदाहरण देतात. आणि एक अतिशय विचित्र आकार दर्शवतात. पाकळी चटासारही बनवली जातात. जवळ जवळ दक्षिण आफ्रिकेतून सेरोपेजिया रेंडली सारख्य. पाकळी चमकदार पांढऱ्या आहेत. हि प्रजात आता जवळजवळ दक्षिण आफ्रिकेतून अत्यन्त धोक्यत आहे. निसर्गहयचंय ख़ुशी मध्ये खूप काही गुपित आणि लपून आहेत प्रेतेक वेळा निसर्गामध्ये धवल धवल करण्याचा माणसाचं हेतू नसू शकतो. कधी कधी अशा दुर्मिळ निसर्गचय खजिनयना वाचवण्याचे काम आम्ही म्हणजेच आम्ही टीम निसर्गसुत्र करते, या मागचा उद्देश असा कि या गोष्टींचा आपण कसे वाचवू शकतो. ,त्याना आपण कसे संभाळून ठेवतो. येणाऱ्यचय पुढ्यचय पिढ्या हि ह्या निसर्गाचे रूप बगु शकते. 

निसर्ग हा स्वतःमध्येच खूप काही दडून बसलेला आहे. तसेच निसर्ग लाभलेला आहे म्हणजे पश्चिम घाटाचा रूपात पश्चिम घाट हि एक पर्वत रांग आहे. जी भारत पश्चिम किनारीवर सामनात चालते जी गुजरातपासून सुरु होते आणि जी महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक आणि केरळ राज्यना वयपून तामिळनाडूमध्ये संपते. घटना अनेकदा भारताचं ग्रेट एस्करपमेन्ट मटाले जाते आणि ते युनिक्सचे जागतिक वारसा स्थं देखील आहे . आणि पश्चिम घटना अजून सुंदर बनवते. ते म्हणजे तिथले प्राणी जीवन आणि परिवाराण ,झंनॉक जस प्राणिजीवन लाभलेली पश्चिम घाटात मध्ये भर पडते ते म्हणजे तिथली आलेखित अशा वनस्पती आणि कुठे हि न मिळणारी फुलझाल्यची .त्या मध्ये आढळणारी काही वनस्पती इतर कुठेही हि आढळत नाही त्या फक्त पश्चिम घातचत ख़ुशी मधेच निवास करतात. 

निसर्गाचा दागिना कडा खांतुडी

काय आहे पश्चिम घाट?, काय आहे त्या पश्चिम घाटाच वैशिष्ट?, का कडा खांतुडी हि स्वतः मध्ये इतकी विशेष आहे, आणि का आज ती ह्या ठिकाणी पोहोचली आहे कि ती तिथून आता लुप्त होणाच्या मार्गा वरआहे? का ह्या वनस्पतीला इतकं असं महत्व आहे?. का ह्या वनस्पती चे संवर्धन केले पाहिजे, काय आहे त्या मागच रूढ?, पश्चिम घाट आणि त्याच्या सहवासातील हि कडा खांतुडी  का विशेष आहे?

 दर्या खोऱ्या आणि विशालकाय अशी डोंगररांग आणि उंच उंच पर्वत आणि त्या मधील निसर्गाचे अदभूत असे सौंदर्य लाभलेल्या पश्चिम घाटातीलताम्हिणी घाटा मध्ये आढळते हि कडा खांतुडी. ताम्हिणी घाट  स्वतःमध्ये जैवविविधता सामावून बसलेला  आहे. त्या मध्ये वेगळ्या अशा जमातींचे  आदिवासी हि राहतात, तेही निसर्गाच्या खूप समीप. त्यांना निसर्गाचं कौतुक हि असत  आणि त्याला जपण्यासाठी ची जिद्द हि असते.तिथल्या काही ठराविक जागा देवी – देवतेच्या नावाने  सोडून त्या जागेला राखीव आणि जिवंत ठेवण्याचे काम हे आदिवासी करतात, आणि  त्याला देवराई असे म्हणतात.

त्याच देवराई ची राखण  करणारे मडावी काका ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्या देवराई ला दिल आहे.  हि देवराई स्वतः मध्येच एक अद्भुत अशी जादू आहे. मडावी काकांचा

मुलगा त्यांच्या सोबत राहत नाही कारण  निसर्गा मध्ये राहायला त्याला आवडत नाही, त्यामुळे लग्न करून लग्नाच्या चौथ्या वर्षी  तो आपल्या बायको सोबत शहरात स्थायिक झाला. परंतु त्यांचा  मुलगा शिवा तो अतिशय निसर्ग प्रेमी आहे, त्याला निसर्गाशी एक आपुलकी आणि जवळीक आहे. तो त्याच्या आई आणि वडिलांसोबत न जाता आपल्या आजोबां जवळच राहिला. आता शिवा आणि ,मडावी काका हे दोघ मिळून त्या देवराई ची काळजी घेतात.शिवा लहान असल्या पासून निसर्गाच्या सानिध्यात  वाढलेला आहे.

काही दिवसांपासून मडावी काकांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे आज पहाटे शिवाला एकट्याला जाऊन देवराई मध्ये देवळात दिवा लावावा लागणार,पण शिवाला आज पहाटे सूर्याची किरणे दिसलीच नाही कारण पहाटे पासून मुसळधार पाऊस आपल्या रौद्र रूपात कोसळत होता .

 शिवा भर पावसात निघाला,पण जाताना शिवा नि त्या पावसा मध्ये एका हिरव्या कड्या वर एक मोहक अशी गोष्ट बघितली पावसामुळे ती  स्पष्ट दिसली  नाही, परंतु शिवा च्या मना मध्ये ती  गोष्ट घर करून गेली. घरी आल्या नंतर जेव्हा पाउस थांबला,  तेव्हा शिवा ने थेट त्या हिरव्या कड्या कडे धाव घेतली. आणि तिकडं गेल्या क्षणी तो आश्चर्य चकित झाला, हिरव्या रंगाची शाल ओढून थांबलेला तो डोंगर, त्याचा तो हिरवा कडा, त्या वर त्याला पांढऱ्या शुभ्र मनमोहक फुलांचे दृश्य दिसले. जणू त्या हिरव्या कड्याला कोणी तरी शोभक अशा  दागिन्यांनी  सजवलं आहे, ते पाहून शिवा थक्क झाला.  जेव्हा त्या कड्यावर चढून त्यानी ती  फुलझाडं बघितली ,  तेव्हा त्याला समजलं कि हे अतिशय दुर्मिळ आहे. ह्या आधी हि  फुलझाडं कुठंच बघण्यात आली नाहीत. शिवा त्या फुलांकडे बघून विचार  करायला लागला, कि ज्या देवराईला मी आणि माझे आजोबा सांभाळतो त्या देवराई मध्ये निसर्गाचा एवढा छान खजिना  आहे.

त्या फुल झाडावर जणू शिवा संशोधनच करू लागला, त्याला समजलं कि हे झाड भारता मध्ये दुर्मिळ प्रजातींच्या यादी मध्ये आहे. आणि ह्याचा वापर आपण आयुर्वेदिक रित्या हि करू शकतो, त्याचा  कंद हि खाण्या योग्य आहे. त्यानी ठरवलं कि ह्या झुडपाची  माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे असं अनोखं फुलझाडं प्रत्येकाने बघावं. आपल्या गावा मध्ये तर तसे हि कोण येत नाही आणि माणसांना नवीन काही बघण्याची ओढ  असते. शिवा त्या देवराई च्या रस्त्याने घराकडे परतू लागला आणि मना मध्ये अनेक स्वप्न रंगवू लागला.

घरी आल्या नंतर त्यानी हि गोष्ट मडावी काकांना सांगितली त्या मागचे त्याचे स्वप्न हि सांगितले, शिवा अतिशय खुश होता जणू तो भविष्य बघत असल्या सारखा एकट्यात हसत होता, पर्यटकांची गर्दी त्याला लोभवत होती. त्याच्या ह्या स्वप्नाचा मडावी काकांना संशय आला.

शिवा जेव्हा त्यांना हे सांगू लागला तेव्हा मडावी काका शांत पणे  ऐकत होते, नंतर ते शिवा ला म्हणाले. “मी लहान होतो तेव्हा पासून मी ह्या निसर्गा मध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्यात, पण तुम्ही नवी पिढी चे नवीन शिपाई.”

“कडा खांतुडी हि मला अगोदर पासून ओळखीची आहे. मी तुला त्या बद्दल अजून सांगतो”. असंबोलून मडावी काका सांगू लागले,“कडा खांतुडी हि स्वतःमध्ये विशेष आहे.आज ती लुप्त होण्याच्या मार्गा वर आहे. पांढरी शुभ्र अशी ती फुलझाडं कीटकांना आकर्षित करून पराग  देतात , त्या बदल्यात ते त्यांचे परागण करतात. इतकंच नाही तर हे फुलझाड डोंगर कडा वर येते, जिथे सहसा कोणी जाऊ शकत नाही. ह्या झाडा चा  कंद हा  एक औषधी गुणधर्म असलेले आहे. त्यानी बरेच आजार नाहीसे होण्यास  मदत होते, पण जेव्हा पासून मी देवराई चे संवर्धन करतोय तेव्हा पासून ह्या सर्व गोष्टींचे संवर्धन करणार आणि करत राहणार  अशी मी शपथ घेतली होती. आज ह्या ताम्हिणी घाटा मध्ये पर्यटन वाढत आहे ,आणि त्या मुळे एक वेळ अशी येणार जेव्हा निसर्गाचा हा खजिना  लुप्त होणार . आपण आदिवासी, आपण नेहमी निसर्ग राखण्या बद्दल विचार करायला हवा कारण सर्वात प्रथम आपल हेच कर्तव्य आहे ”. हे बोलून काका तिथून निघून गेले, आणि शिवा च्या मनामधल्या  सर्व स्वप्नांचे  आणि प्रश्नांचे  एकच उत्तर उरले, ते म्हणजे “संवर्धन” ह्या मोहक अशा निसर्गाच्या खजिन्याच , ज्याची  कडा खांतुडी म्हणून ओळख आहे. शिवा ला समजले कि आपल्या देवराई मधल्या खजीन्यांच्या  संवर्धनाची जिम्मेदारी आजोबां नंतर आता माझ्या वर आहे.