निसर्ग जेव्हा कधी ह्या शब्दाचा उल्लेख होतो. ,तेव्हा आपली डोळ्यसमोर निसर्गरचे बरेच अवतार उभे राहतात. सुंदर आणि रम्य अशी पर्वत रांग त्या परवर रांगेच्या ख़ुशी मध्ये बसलेले जंगल त्या मध्ये झुळझुळ रम्य आवाज करत राहणारे झरे आणि धबधबे, एक अशी दारी जिच्या अवतीभवतीं गर धुके आणि दारावर उतरेललेल ते पांढरे ढग आणि जन्गलाटले सुंदर अशे पशु पक्षी, खरतर लहान कीटकांपासून ते मोठया परांपर्यंत हे सर्व घाट निसर्गासाठी महत्वाचे असतात. परंतु आपण कधी विचार करतो का कि ह्या सुंदर असा जंगलन्मधे काही पशु पक्षी हे असे हि आशु शक्यता कि जे आपल्यला भविष्यत पाहायला मिळणार नाही. त्यात काही प्राणी असे हे असू शकतात कि जयची आपल्यला कल्पना देखील नाही.

असाच एक प्राणी आहे जो करणे लहान परंतु प्रचन्ड चपळ आहे. जयचा ह्या निडरमध्ये मोलाचा वाट आहे. तो म्हणजे झाड उंदीर म्हणजेच मद्रास त्रिषु (अनाथन एलिओटी) ,जयला भारतीय त्रिषु असे हि म्हणतात. हि मध्य आणि दक्षिण भारतीय डोंगराळ जंगलात आढळणाऱ्या तहान या मोनोटीपीक वासनशातील त्रैउशीची एक प्रजातीय जात आहे. हि प्रजाती पंचसिम घाटातही पाहायला मिळते. या वंशाचे नाव मुंगीला थां (शाबश्या बांबूला जिल्हारि) च्य तामिळ नावावरून आले आहे आणि ह्या प्रजातीचे नाव मद्रास मधील इंडियन सिव्हिल सर्विस चे सर वोल्टाल एलियट यांच्या नावावरून आले आहे तर असा हा झाड उंदीर जयची आपल्यला माहिती असायलाच हवी.

का? अरे का म्हणजे का हा लहान प्राणी आता लुप्त होणाच्या मार्ग वर आहे. दिसायला जरी लहान आणि सोदाहरण वाटला तरी त्याचे कार्य निसरमध्ये खूप ओलचे आहे. झाडावर आणि जमीनीवर वावरणारा हा छोटासा सस्तन प्राणी खूप विशेषतः आहे. ह्या प्राणायचे राहणीमान खूप विशेषतः आहे. त्याचे खाद्य विशेष आहे आणि त्याचा स्वभाव देखील विशेषतः आहे. आणि ह्या अशा छोट्या लातूरचे स्वन्ध्रन करणे महत्वाचे आहे. नाहीतर हा लहान पाहून कधी लुप्त होऊन जाईल हे अप्लयलांकळ्णार देखील नाही. चला तर मग ह्या छोटी चतुर सोबत तयचय जंगलाची सफर करूया. आणि जनौणून घेऊ झाड उंदीर बद्दल रोचक अशी बाबी.

मी एक झाड उंदर (पश्श्चम घाटाच चतुर ले करू )

मी एक झाड उंदर एक लहान आणि चतुर सस्तन प्राणी. जो पश्चिम आणि दक्षिण भारतातातील जंगलात आढळतो. मी सर्वभक्षी आहे जो ,कीटक हि खातो आणि झाडाची फळे-फुले खातो. जर स्कॅन्डेश्य या क्रमाने पाहिलात तर मी इतर झाड प्रजारी प्रमाणेच आहे. तथापि माझे कां मोठे असतात आणि अंगावर तपकिरी, पिवळे किंवा काळे ठिपके असतात. माझ्या अंगाचा मुख्य भागाला सामान्यतः लालसर रंगाची छटा दिसून येते. आणि पोटाचा भाग भाहुतेक वेळा पंधरा असतो. माझी लांबी साधारपणे 16-18 सेंटीमीटर (6-7 इंच) इतकी असते.आणि शेपूट साधारपणे तितकेही लांबीची आणि झुपकदार असते. माझे वजि सुमारे 160 ग्रॅम इतके असते.

आमच्या नावाप्रमाणे आम्ही झाडावर खूप चतुरपणे आणि वेगाने ब्राह्मण करतो. परंतु आम्ही सगळा वेळ झाडावर घालत नाही . आम्ही जमनीवरही ब्राम्हण करत असतो.

मला शेत-शिवारात वावरायला खूप आवडत .चतुर पिा तर माझ्या मध्ये आहेच. परंतु माझ्या शरीराच्या रचणे वरून, आणि माझ्या है छानश्या झुपकेदार शेपटी मुळे, मला बहुतेक वेळा लोक मला खार समजतात.परंतु शेपटीच्या वळिामुळे माझ्यात आनि खार मध्ये सहज पाने फरक करता येऊ शकतो,तसच माझ्या ह्या चेहऱ्याच्या रचणे मुळे मला कधी कधी उंदीर हि समजले जाते.

एक घुड आणि उत्कक्रांती दृष्ट्या एक आदिवातीय प्राणी अशी माझी ओळख आहे. मी एक कीटक भक्षक प्राण्याच्या यादी मध्ये .माझ्या शरिचाची रचना अशी आहे कि ,कि मी सहज रित्या झाडावर ब्रह्मन् करू शकतो तेही वेगाने आमचा निवारा अंशतः अनतशय ओलसर अशा जंगली भागात असतो., ज्यामध्ये आम्ही खूप कष्टाने केलेला पालापाचोळा गोळा करतो. आणि आमचे घर हे लागवडीच्या शेतात किंवा कुरांसहन दक्षिण भारतातील उत्तर आणि दऱ्यांमध्ये देखील आढळून येतो. परिस्तिथी योग्य असलीस सभोवाताच्या परिस्थचि जुळवून घायचे अश्या हे आमच्या कडून शिकले पाहिजे. जिथे आम्ह्लाह कितीकांसारखी भरपूर मेजवानी उपलाभदा होईल. तेच ठिकाण आम्ही निवडतो. आमच्या आहार मध्ये प्रामुळूने सुरवंट , मुंग्या आणि फुलपाखरे यांचा समावेश असतो. परंतु तृप्त होण्साठी आम्ही फुलं ,फळ नह खातो विशेषतः बेर,बिया आणि लायनेटनं कॅमेराचे फळ आम्हाला खूप आवडते. . हे फळ झाडाझुडुपावर तेझुडूप अनतशय काटेरी असते.पण कटीमधून वावरात नाही तर आम्ही झाड उंदर कसले म्हणजे एकदरीत आम्ही कुठलीही प्रकारचे भोजन करन आमचे लहान पोट तृप्त करतो.आम्ही मुख्यतः निशाचर आहोत.परंतु आमची पचन क्रिया अतिशय उसाचं वेगाने होत असते म्हणून आम्ही दिवसही अन्नाच्या शोकात ब्रह्मन् करत असतो. कारान आमच्या शरीराच्या वजनानूनही अधिक आम्हाला अन्न ग्रहण करावं लागत. आनि त्यामुळे सतत आमच्या विष्टेथून बिया मार्फत फळ झाडांचे परागण होत राहते. आनि अशा प्रकारे आम्ही हे महत्वाचे कार्य पार पाडत असतो.

पण आमच्या ह्या अल्लड,खोडकर आणि बिन्दास्त वतर्नच्या वर्तनाने गोंधळ जाऊ नका आम्ही जारे चालक आणि चतुर असतो. ,वेगात पळत असतो. किंवा अण्णा या अस्वल घेण्यात मग्न असतो. तरी आमची नजर हि आमची श्रुंकडे देखील असते. विशेषतः भरारी घेणारे, आणि तितक्यच वेगाने शान भरात झडप घालून बगताच शनी फडताच पडणारे शिकारी, परंतु हे शिकारी आम्हला माहित आहे. आणि त्यान्च्या पासून स्वतःचे रक्षण कसे करायचे हे देखील आम्हला माहित आहे. आम्ही झाडायचंय ढोली मध्ये किंवा खोडाच्या भागांमध्ये स्वतःला लपवून ठेवतो. अन्यथा चारुर्पणे इकडे तिकडे पळून आम्ही आमच्या बिळात जातो. आणि स्वतःचा बचाव करतो.

परंतु सगळ्यत मोठा शिकारी हळूहळू आमच्या घरांवर,जेथे आम्ही राहतो त्या पर्यवर्णावर आघात करतो. ज्या वर आम्ही ब्राह्मण करतो, राहतो. बागडते त्या झाडआना तो कापून टाकत आहे .आणि तो शिकारी म्हणजे दुसरा तिसरा ऐकोनि हि नसून एक माणूस चे आहे.

कधी कधी हा मानुस तयचय सोबत मोठे मोठाले यंत्र देखील घेऊन येतो. ती यंत्र बगताच शांती त्या जागेचा नास करतात.आणि त्या मध्ये आमच्या सारखे अनेक लहान प्राणी,पक्षी चिरडून मारून जातात. ह्या शत्रूंपासून आम्ही आमचा बचाव कसा करायचा? आणि निघून कुठं जायचं ? हे आम्हला नाही माहित.

यंत्र घरून येणार ,आम्हला मारणारा ,आमचा निवारा आमच्या पासून हिरावून घेणारा आणि परिवारणाची नासधूस करणारा हा मनुष्यच ,तोच दुसऱ्या ठिकाणी आम्हला वाचवण्याचा विचार करनारा , निसर्गाचे संवर्धन करनारा ,आमचे संवर्धन व्हावे म्हणून लढणारा , झटणारा तो हि माणूसच .मग नक्की माणूस चांगला आहे कि वाईट ?

ह्या निसर्गावर जितका हक्क माणसाचा आहे तितकाच हक्क आमचा हि आहे. परंतु आम्ही कधी मानवी वस्तीत शिरून माणसाचा निवारा उध्वस्त केला नाही , शिवाय माणूस अम्च्यवर खोटे आरोप हि करतो कि आम्ही माणसाच्या वस्तीत प्रवेश करत राहतो. परंतु आमची प्रजातीचा धोक्यत आहे .सतत वाढणारी लोकसंख्य आणि माणसाचे एका जागेवरून दुसरीकडे स्थलान्तर करणे ह्या बाबी माणूस दुर्लक्षित करतो .आणि आता माणूस हा आमचं शेजारी झाला आहे. आमच्या जागेवर हळूहळू माणूस कब्जा करत आहे आणि पुढे जाऊन याचा दुष्परिणाम असा होईल कि, काही वर्षांनी या माणसाची येणारी पिढी आम्हला पाहू शकणार नाही . त्यान्च्या झाड उंदर फक्त इतिहासाच्या एका पानवर असेल, आणि दूरदयवाने या पश्चिम घाटात चतुर लेंकरूंचं त्याच घाटाचा एक इतिहास बणूनून गेलेला असेल.